पशुधन विकास मंडळाचं कार्यालय नागपूर येथे हलवण्याचा निषेध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ फेब्रुवारी २०२१

पशुधन विकास मंडळाचं कार्यालय नागपूर येथे हलवण्याचा निषेधअकोला येथील पशुधन विकास मंडळाचं कार्यालय नागपूर येथे हलवण्याचा जो सूडबुद्धीने घेतलेला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचा निषेध करत आज भाजप अकोला महानगर तर्फे पशुधन विकास मंडळ कार्यालय अकोला समोर निदर्शने करून घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला!!