आमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० फेब्रुवारी २०२१

आमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटकमहाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे  कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पोलिसांशी दादागिरी केल्याप्रकरणी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, वडिलांसह काही जणांविरूद्ध शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन,  अटक केली आहे.

दुपारी बाराच्या सुमारास बसचालक सीकरजवळ भटकंती करून शहरात शिरला. शहरातील एसके हॉस्पिटल जवळ ट्रॅफिक महिला पोलिस कमला आणि हेडकॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनी बस थांबविली. तेथे हेड कॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनीही बस चालकाच्या जड वाहनात शहरात प्रवेश बंदी केल्याप्रकरणी 500 रुपयांचे चालान कापले. माझ्या बसची चौकशी का करता मी महाराष्ट्राचा आमदार आहे. माझ्या वाहनांची तपासणी करायची नाही, असे म्हणून राजस्थान पोलीसासोबत कीर्तिकुमार भांगडिया यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. तेव्हा आमदार बंटी भांगडीया यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्दीला हात लावत हातापायी झाल्याची चर्चा सुरू आहे. इतकेच नव्हे तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत अश्लील शब्दात शिवीगाळ करून धमकी दिली. या भांडणात हेडकॉन्स्टेबल गिरधारीसिंगचा गणवेश फाडून त्यांच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. महिला कॉन्स्टेबल कमला यांच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला.

  • महाराष्ट्र के चिम्मूर विधायक कीर्ति कुमार परिवार- रिश्तेदारों के साथ बस में सालासर हनुमान दर्शन करने जा रहे थे

परिवार और रिश्तेदारों के साथ बस से सालासर हनुमान मंदिर दर्शन करने जा रहे भाजपा विधायक और ट्रैफिक पुलिसकर्मियों के बीच सीकर में जमकर जूतम-पैजार हुई। पुलिस ने विधायक, उसके पिता समेत 5 लोगों के खिलाफ शांति भंग का केस दर्ज कर लिया और उन्हें गिरफ्तार करके 5 घंटे तक थाने में बैठाया। फिर शांति भंग मामले में जमानत लेकर सबको छोड़ दिया। इस दौरान बस में सवार महिला और बच्चे बाहर परेशान होते रहे।

महाराष्ट्र के नागपुर में चिम्मूर विधायक कीर्ति कुमार परिवार और रिश्तेदारों के साथ एसी कोच बस में सालासर हनुमान दर्शन करने जा रहे थे। सीकर के पास दोपहर करीब 12 बजे बस चालक रास्ता भटक गया और शहर में घुस गया। शहर में एसके अस्पताल के नजदीक ट्रैफिक महिला पुलिसकर्मी कमला और हेडकांस्टेबल गिरधारी सिंह ने बस को रुकवाया। बस चालक ने बताया कि वे बाहर के हैं। रास्ता भटक गए हैं। जो भी आपका चालान बनता है उसे काट दो और हमें रास्ता बता दो।

ट्रैफिक पुलिस ने फिर बस को वहीं रोक लिया। वहां पर हेडकांस्टेबल गिरधारी सिंह ने बस चालक का शहर में भारी वाहन की एंट्री को लेकर 500 रुपए का चालान भी काट दिया। चालान काटने के बाद भी चालक का लाइसेंस जब्त कर लिया।