अर्जुन किसन पाटील यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ फेब्रुवारी २०२१

अर्जुन किसन पाटील यांचे निधननागपूर जिल्हा परिषदेतील शिक्षक नेते, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग संघटन मंत्री, शिक्षक सहकारी बँकेचे संचालक, सुनील पाटील यांचे वडील अर्जुन किसन  पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचे त्यांचे मूळ गावी तांदलवाडी जिल्हा जळगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पश्चात दोन मुले एक मुलगी नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कार त्यांचे राहते गावी करण्यात आला.

शोकाकुल

सुनील अर्जुन पाटील 

मोबाईल नंबर ९१९१३०००७२५२.