गडचिरोली जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भात बैठक @AjitPawarSpeaks - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ फेब्रुवारी २०२१

गडचिरोली जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भात बैठक @AjitPawarSpeaks

 मा. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. @AjitPawarSpeaks

यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे गडचिरोली जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण लोकोपयोगी योजनांसंदर्भात चर्चा करत त्याबाबत निधीची तरतूद करण्यात यावी याकरिता मागणी केली.