कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ फेब्रुवारी २०२१

कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही च्या नवीन इमारतीचे भूमिपूजनकृषी संशोधन केंद्र सिंदेवाही च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले . प्रगत कृषी तंत्रज्ञान जलदगतीने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावे यासाठी सिंदेवाही कृषी संशोधन केंद्र उत्तम काम करत आहे . नवीन इमारत उपलब्ध होवून इतर अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देत आहे