भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ फेब्रुवारी २०२१

भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन

भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन


भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन
करण्यात येते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महावितरण कंपनीने विज ग्राहकांना कनेक्शषन तोडण्याची नोटीस पाठवुन राज्याातील जनतेला अंधारात टाकण्याटचे पाप केले आहे. राज्यातील संवेदनाहीन महाभकास महाराष्ट्र आघाडी सरकारने नागरिकांचा छळ चालविला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिब जनतेला अवाजवी रकमेची बिले पाठवुन आता त्यांचे कनेक्शन कापण्याचा घाट राज्ये सरकारने घातला आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सावली येथे दि. ५ फेब्रुवारी रोजी महावितरण कंपनीच्या् विरोधात हल्लान बोल व ताला ठोक आंदोलन भाजपा कार्यलय पासुन ते उप विभागीय विज वितरण कार्यालया सावली समोर करण्यात आले. या आदोंलनाचे गार्भीय लक्षात घेवुन राज्याच्या महाविकास आघाडी सरकारणे लाँकडाऊन काळातील विज बिल माफ करावे या करीता भारतीय जनता पार्टी सावली तालुकाच्या वतिने मा मुख्यमंञी व ऊर्जा मंञी यानां तहसीलदार आणी महावितरण कार्यालयाच्या मार्फत निवेदन देण्यात आले हे आंदोलन माजी मंञी सुधिरभाऊ मुंनगटीवार ,माजी केद्रीय राज्यमंञी हंसराजभैया अहिर,आमदार बंटीभाऊ भागडीया,खा.अशोकजी नेते भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोगळे माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनात भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांच्या नेतुत्वात आंदोलन करण्यात आले आंदोलन स्थळी संतोष तंगडपल्लीवार जि.प. सदस्य,महामंञी सतिश बोमावार ,देवराव सा मुदमवार,प्रकाश पा. गड्मवार, विनोद पा.गडमवीर माजी सभापती1 सौ छायाताई शेंडे,रवि बोल्लीवार उपसभापती प्रतिभाताई बोबाटे, दिपक शेंडे ,आशिष कार्लेकर शहर अध्यक्ष,विनोद धोटे युवा अध्यक्ष,नितीन कारडे,मोतीराम चिमुरकर,विठल येगावार,अनिल येनंगटीवार,दादाजी पा.किनेकर,मयुर गुरनुले,हरिष जक्कुलवार,राकेश विरमलवार,गौरव संतोषवार ,कविद्र रोहनकर,दिवाकर गेडाम अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते