विज बिल नोटिस निषेधार्थ आप बल्लारपुर चे जनाक्रोश आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ फेब्रुवारी २०२१

विज बिल नोटिस निषेधार्थ आप बल्लारपुर चे जनाक्रोश आंदोलन

विज बिल नोटिस निषेधार्थ आप बल्लारपुर चे जनाक्रोश आंदोलन

बल्लारपूर : आम आदमी पार्टी बलारपुर शहर तर्फे विज बिल विभागाद्वारे पाठवन्यात येणाऱ्या नोटिस च्या विरोधात जन आक्रोश आंदोलन जिल्हा विधी एड. किशोर पुसलवार जी, श्री रविकुमार पुप्पलवार, आसिफ भाई हुसेन शेख, श्री नन्दकिशोर सिन्हा, आणि अफ़ज़ल भाई अली यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.
या आंदोलना मध्ये प्रमुख उपस्थिति श्री. सुनील देवराव मूसळे जिल्हाध्यक्ष आप चंद्रपुर, श्री. संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, श्री. भिवराज सोनी कोषाध्यक्ष, श्री प्रशांत येरने चंद्रपुर महानगर अध्यक्ष, श्री अशोक आनंदे महानगर कोषाध्यक्ष यांची लाभली.
आपल्या सर्वाना माहित आहे कोरोना काळात रोजगार उपलब्ध नव्हता , रोजगार बन्द होता, ज्या मुळे लोकांची आर्थिक स्थिति हलाकीची होती , आणि आता पन आर्थिक स्थीति सुधरली नाही तरी बल्लारपुर शहर मध्ये MSEB मार्फ़त 15 दिवसाच्या अवधि मध्ये बिल भरा अन्यथा विज कापन्यात येईल अशी नोटिस येत आहे , ज्या मुळे आम नागरिक कर्ज बाजारी होऊन बिल भरत आहे. बिल भरण्यास मजबूर करत आहे. अशी समस्या आम आदमी पार्टी बल्लारपुर कड़े येताच या विषयाचे गाम्भीर्य लक्षात घेत बलारपुर पेपर मिल काटा घर पासून ते नगर परिषद चौका पर्यन्त पैदल मार्च काढण्यात आला. धरने आंदोलन करण्यात आले या मध्ये जनते ने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनते ला घेऊन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या मार्फ़त महाराष्ट्र सरकार ला आणि ऊर्जा मंत्री याना निवदेन देण्यात आले व मागणी स्पष्ट मांडन्यात आली की विज बिल भरण्या साठी जबरदस्ती करू नए व 4 महीन्याचे विज बिल त्वरित माफ करा अन्यथा आप बल्लारपुर शहर जनते ला घेऊन आंदोलन तीव्र करणार असे आव्हान आप बलारपुर टीम ने केले आहे. या मध्ये प्रमुखरीत्या उपस्थिती कमलेश्वर देवइकर, शमशेर सिंह चौहान, सय्यद अली , अशोक नायडू, अजहर भाई, भगत सिंग आज़ाद, सुमित ताकसांडे ,पवन पाल, पवन वैरागड़े, सुरेश पूजलवार, उमेश काकडे, महेंद्र अकापाका, संजय पिदुरकर, इर्शाद अली, मनीष नागपुरे, सुधाकर गेडाम ,विवेक पिम्पले, दिनेश जैसवाल, जितेंद्र चंद्रा, योगेश सोयाम, रवि काम्बले, रतन भड़के, गौतम रामटेके, शुभम दुधे, तौसीफ खान, सोनू समदुलवार , संजू बोरकर , प्रनील पुड़के, प्रनील गांवड़े, अजय चिकाटे, सूर्या प्रकाश, मुनोवर अली , अरुण जीवने, अर्चना बालपांडे, नन्दा सरोदे, दुर्गा सिंगरवार, शिला वर्मा, रेखा , दीपक बहुरिया, कुंदा कापसे, सुरेश कास्तर, शिवा खरोवे, लक्ष्मण टोकलवार, भैयाजी वाघमारे, अमोल लोखंडे, सुरेश सल्मवार, श्रीनिवास रेडी, नेहा वाकड़े, आयशा देवतले, माया कैतवास, राजेन्द्र मंजू , अनिता यादव, सुनीता चन्दनखेडे, अरूणा मनोज तोड़साम, सुनीता आत्राम, आणि इत्यादि क्रांतिकारी नी आंदोलन यशस्वी केले.