नगरसेवकांचा दोन दिवसांचा अभ्यासवर्ग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ फेब्रुवारी २०२१

नगरसेवकांचा दोन दिवसांचा अभ्यासवर्ग


 

भारतीय जनता पार्टी, पुण्याच्या वतीने नगरसेवकांचा दोन दिवसांचा अभ्यासवर्ग, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे आयोजित करण्यात आला होता. आज त्याच्या समारोप सत्राला उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला.