डॉ. आनंदी सिंह यांना राज्यस्तरीय पुरस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२८ जानेवारी २०२१

डॉ. आनंदी सिंह यांना राज्यस्तरीय पुरस्कार
सरपंच सेवा संघ सेवा महाराष्ट्र राज्य
ता. संगमनेर , जि.अहमदनगर च्या वतीने मान नेतृत्वाचा; सन्मान कर्तुत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार मा. डॉ. आनंदी सिंह यांना प्रदान करण्यात आला. यापूर्वीही विविध संस्थांनी त्यांना शिक्षक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सर्व सामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे . सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने दरवर्षी सन्मानीत करण्यात येते. या वर्षी चा राज्यस्तरीय शैक्षणिक , समाजिक , राजकिय , क्रीडा व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. आहे. डॉक्टर आनंद सिंग यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळा २२ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १ वाजता शिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता.