पन्नास हजार रुपयांची लाच घेताना समाज कल्याण अधिकाऱ्याला रंगेहात अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जानेवारी २०२१

पन्नास हजार रुपयांची लाच घेताना समाज कल्याण अधिकाऱ्याला रंगेहात अटक

पन्नास हजार रुपयांची लाच घेताना समाज कल्याण अधिकाऱ्याला रंगेहात अटक

नागपूर- पन्नास हजार रुपयांची लाच घेताना समाज कल्याण अधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. गुरूवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. अनिल वाळके असे त्या समाजकल्याण अधिकाèयाचे नाव आहे. तो जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.