आरटीओकङून खंडणी मागणारा राजकीय नेता अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ जानेवारी २०२१

आरटीओकङून खंडणी मागणारा राजकीय नेता अटकेत

Political leader arrested for demanding ransom from RTO


चंद्रपूर: पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात मोठी खंडणीविरोधी कारवाई, काँग्रेसच्या वर्तुळातील मोठे नाव असलेला आरटीओ दलाल खंडणी प्रकरणी अटकेत, अशोक मत्ते असे आहे या नेत्यांचे नाव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाला सातत्याने करत होता मोठ्या रकमांची मागणी, 40 हजारांच्या खंडणी प्रकरणी विशेष पथक नेमून पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई, काँग्रेस नेता-सत्तेच्या अगदी जवळ असलेल्या अशोक मत्ते याच्या अटकेने राजकीय वर्तुळ प्रशासनात खळबळ माजली आहे.