सिद्धार्थ कांबळे नामक हरवलेला मुलगा पवनी पोलिसांच्या ताब्यात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ जानेवारी २०२१

सिद्धार्थ कांबळे नामक हरवलेला मुलगा पवनी पोलिसांच्या ताब्यात

सिद्धार्थ कांबळे नामक हरवलेला मुलगा पवनी पोलिसांच्या ताब्यात


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.22 जानेवारी:-
सिद्धार्थ कांबळे रा.नवेगावबांध असे नाव सांगणारा एक मुलगा दुर्गा मंदीर, पवनी (जिल्हा भंडारा) येथे मिळुन आला आहे. तो आपले नाव सिद्धार्थ रा. नवेगावबांध सांगत आहे. वडिलांचे नाव बंडू कांबळे तर आईचे नाव सरिता कांबळे सांगत आहे.
कोणालाही या मुला बद्दल काहीही माहिती असल्यास PSI पोलीस उप निरीक्षक शंकर पांगरे मो. नं. 9284385509 या भ्रमणध्वनी क्रमांकावर पोलिस स्टेशन पवनी (जिल्हा भंडारा) वर संपर्क साधावा. या हरवलेल्या मुलाचे आई वडिलांनी किंवा या मुलाबद्दल ज्यांना माहिती आहे. अशा नातेवाईकांनी पोलीस स्टेशन पवनी येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस स्टेशन पवनी जि. भंडारा यांनी केले आहे.