गट ग्रामपंचायत पवनीधाबे येथे ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जानेवारी २०२१

गट ग्रामपंचायत पवनीधाबे येथे ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय

गट ग्रामपंचायत पवनीधाबे येथे ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय
संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.19 जानेवारी:-
गट ग्रामपंचायत पवनीधाबे येथील ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. वार्ड -1मधून नामाप्र प्रवर्गातून पराग कापगते,सामान्य महिला जागेतून पपीता नंदेश्वर, अनु. जमाती. महिला राखीव जागेतून जोशीला पंधरे, वार्ड क्रमांक 2 मधून अनुजाती मधून  विकास टेंभुर्ने विजयी झाले आहेत. तसेच अनुजमाती पुरुष टिकाराम दर्रो अविरोध व अनु. जमाती. महिला  सुनंदा कवडो अविरोध निवडून आले आहेत. वार्ड  क्रमांक 3 मधून अनु. जमाती. प्रवर्गातून कैलास पंधरे विजयी झाले आहेत. अनु. जमाती. महिला  सुशीला मडावी व ना. मा. प्र. महिला  दिपीका चुटे यांचा अविरोध निवड झाली आहे.विजयी उमेदवारांचे कलिराम काटेंगे, नरेश आदमने, आनंद  डोंगरवार, डाँ भांडारकर, विलास कावडो, रमेश राऊत, निताराम दर्रो, विलास राऊत, कैलाश नंदेश्वर यांनी अभिनंदन केले आहे.