प्रा.रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट' सन्मान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जानेवारी २०२१

प्रा.रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट' सन्मान

प्रा.रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट' सन्मान


       भारतीय विज्ञान संस्थेत कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्रा.रोहिणी गोडबोले यांना भारत-फ्रान्स यांच्यामधील संयुक्त संशोधनाचा विकास तसेच मूलभूत विज्ञानात महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल फ्रान्सचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट' हा सन्मान जाहीर झाला आहे. त्यांना मिळालेला हा सन्मान ही महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानाची बाब आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल प्रा.गोडबोले यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!