पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना धमकी देणार्या विरोधात करवाही करा ; भाजयुमो नागपुरची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ जानेवारी २०२१

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना धमकी देणार्या विरोधात करवाही करा ; भाजयुमो नागपुरची मागणीअरूण वानकर या नागपुरस्थित एकाइसमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बद्दल जे अपशब्द काढलेले आहेत आणि त्यांना धमकी देण्याचा जो प्रयत्न केला हे अतिशय चुकीचे आहे. समाजामध्ये तेढ व अस्थिरता निर्माण करणारे आहे. अश्या प्रकारचे असंतोशजनक वक्तव्य जर का कोणी केले तर त्यामुळे समाजाची समाजिक स्थिती ढासाळु शकते. या विषयाला घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अरुण वानकर यांच्या विरोधात तक्रार केली आणि सदर इसमावर तत्काळ एफ.आय. आर दाखल करून कडक शिक्षा द्यावी अशी विनंती केली.

हे आंदोलन सचिन करारे व दीपांशु लिंगायत यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मंडळ अध्यक्ष बादल राऊत,मंडळ अध्यक्ष यश सातपुते, मंडळ अध्यक्ष सनी राऊत, आलोक पांडे, रितेश रहाटे, जय साजवाणी, राकेश भोयर, करन यादव, अंकुर थेरे, मनमीत पिल्लारे, अथर्व त्रिवेदी, अक्षय ठवकर, सागर गंधर्व, संकेत कुकडे, पिंट्टु पटेल, प्रभात अवथनकर, हर्षल अपगडे, छोटू मांडले, मोनू माने, पवन खंडेलवाल, प्रभात अंधंकर, रितेश पांडे, रशीद शेख, यश पांडे उपस्थित होते.