शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन,सुशोभिकरणसाठी २३ कोटी : पर्यटनमंत्री @AUThackeray - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ जानेवारी २०२१

शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन,सुशोभिकरणसाठी २३ कोटी : पर्यटनमंत्री @AUThackeray


छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि.पुणे) येथील #शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन,सुशोभिकरण व पर्यटनदृष्ट्या विकासासाठी २३ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता.राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याची पर्यटनमंत्री @AUThackeray यांची माहिती