२१ हजार ९९२ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर vidhanbhavan - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ डिसेंबर २०२०

२१ हजार ९९२ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर vidhanbhavan
राज्य विधिमंडळाचं #हिवाळीअधिवेशन आजपासून #मुंबई सुरु झालं. आज आणि उद्या असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सहा अध्यादेश, तसंच दहा विधेयकं मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.


विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २१ हजार ९९२ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचा दिवशी महिला, मुली व बालकांच्या संरक्षणार्थ तयार केलेले शक्ती विधेयक विधिमंडळात मांडले. यावर सकारात्मक चर्चा होऊन लवकरच हे विधेयक मंजूर होईल याचा मला विश्वास आहे.


सत्ताधारी चर्चेपासून पळ काढत असून, शेतकऱ्यांचे आणि विविध वर्गांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी विरोधी पक्षांचा आवाज अधिक बुलंद करणार - देवेंद्र फडणवीस.