"असफलता एक चुनौती है, स्वीकार करो...! संदीप जोशी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०४ डिसेंबर २०२०

"असफलता एक चुनौती है, स्वीकार करो...! संदीप जोशीमहाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये दोन दिवस चाललेल्या मतमोजणीनंतर आज निकाल जाहीर झाला यात उमेदवार संदीप जोशी यांचा आघाडीचे उमेदवार एडवोकेट अभिजित वंजारी यांनी पराभव केला. निकाल जाहीर झाल्यानंतर संदीप जोशी यांनी आपल्या भावना या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.


"असफलता एक चुनौती है, स्वीकार करो...!
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो...!
जब तक न सफल हो, नींद-चैन को त्यागो तुम...!
संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम...!
कोशिश करने वालों की हार नहीं होती...! "

सर्व मित्रांना आणि सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद !🙏

अशा शब्दात संदीप जोशी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली

भारतीय जनता पार्टीचे देव-दुर्लभ कार्यकर्ते यांचे मनापासून आभार!

आपण ज्या पद्धतीने,प्रचंड मेहनतीने मागील वीस दिवसांपासून काम करीत आहात त्याबद्दल आपणांस मानाचा मुजरा !

मतदानाचे परम कर्तव्य बजावलेल्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार !