डॉ पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त शिक्षक परिषद दिनदर्शिका लोकार्पण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२७ डिसेंबर २०२०

डॉ पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त शिक्षक परिषद दिनदर्शिका लोकार्पण

नागपूर- आज दिनांक२७ ला डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर जिल्हातर्फे शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या १२२व्या जयंती निमित्त नागपूर विभागीय शिक्षक सम्पर्क कार्यालय सरस्वस्ती नगर वाठोडा येथे मा, विलास भालेकर उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपूर ,अध्यक्ष विदर्भ आटो रिक्षा चालक फेडरेशन, प्रमुख पाहुणे मा,विनोद मेंढे,सचिव उजवल शिक्षण प्रसारक मंडळ नागभीड,सौ सरिताताई चकोले,नगरसेविका म न पा यांचे हस्ते शिक्षणमहर्षी दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले.
हा लोकार्पण सोहळा राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते यांचे अध्यक्षतेखाली नागपूर विभागीय कार्यालयात संपन्न झाला,प्रमुख उपस्थिती म्हणून संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, नागपूर प्रवक्त्या प्रा कीर्ती काळमेघ, कार्यक्रमात उपस्थित संघगटनेचे पदाधिकारी ,नंदलाल यादव,,योगेश कडू,गुणवंत देवाडे, संजीव शिंदे,राजेश मालापुरे, विजय कांबळे, चेतन चव्हाण,सुरज बमनोटे,समीर शेख,मेघराज गवखरे, प्रवीण मेश्राम, गजानन कोंगरे,हर्षा वाघमारे,चेतना कांबळे,नंदा वाळके,पुष्पा कोंडलवार,प्रिया इंगळे, विनोद चिकटे, लोकोत्तम बुटले,पक्षभान ढोक,मारोती देशमुख सेवानिवृत्त,समीर पिल्लेवान मुख्यध्यापक,मोतीराम रहाटे जिल्हाउपाध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ नागपूर कार्यक्रमाचे आभार यांनी केले
आदी पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.