४ युवकांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी accident mul Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१६ डिसेंबर २०२०

४ युवकांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी accident mul Chandrapur

#चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरला कारने दिलेल्या धडकेत ४ युवकांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना चंद्रपूर मूल मार्गावर रात्री ११ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये २ मुलं व २ मुलींचासमावेश असून हे सर्व मूलयेथीलप्रतिष्ठित व्यापारीघरातील आहेत.