सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ नोव्हेंबर २०२०

सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांचे निधनचंद्रपूर/ प्रतिनिधी
तत्कालीन नगरपालिकेच्या माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांची कन्या सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांचे बुधवारी मध्यरात्रीला नागपूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले.

पौर्णिमा बावणे यांनी सकाळ वृत्तपत्रात चंद्रपूर येथे मधुरांगण संयोजिका म्हणून काम केले होते. विविध सामाजिक आणि महिला उन्नतीसाठी त्या सहभागी व्हायच्या. मनमिळाऊ स्वभावाची, सर्वांशी हसत आपुलकीने बोलणारी "पौर्णिमा बावणे" अशी ओळख होती.