सुशिक्षित युवा बेरोजगारांच्या मागण्यांचे मेट्रोला निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ नोव्हेंबर २०२०

सुशिक्षित युवा बेरोजगारांच्या मागण्यांचे मेट्रोला निवेदन
नागपूर
- शहराच्या सुशिक्षित युवा बेरोजगारांना महा मेट्रो मध्ये प्राथमिकता मिळाली पाहिजे अन्याय केल्यावर रस्त्यावर येईल शिवसेना,बाहेरच्या लोकांना पाबंदी लावावे,अजनी स्वर्गीय श्री राजीव जी गांधी चौक ते अजीत बेकरी पर्यंत बॅरिकेट काढून डिव्हायडर चे बांधकाम करण्यात यावे, डबल डेकर वर्धा रोड साई मंदिर येथील मनिष नगर बेसा उड्डाणपुलाचे नाव शिव छत्रपती शिवाजी महाराज देण्यात यावे तसेच नरेंद्र नगर आर ओ बी उड्डाणपूल चे नाव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देण्यात यावे ही मागणी शिवसेना दक्षिण पश्चिम विधानसभा संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या तर्फे महा मेट्रो ला निवेदन देण्यात आले.