अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ चंद्रपूरात बैठक Meeting in Chandrapur for the campaign of Abhijit Vanjari - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ नोव्हेंबर २०२०

अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ चंद्रपूरात बैठक Meeting in Chandrapur for the campaign of Abhijit Vanjariचंद्रपूर/ प्रतिनिधी
नागपूर विभाग पदविधर मतदार संघाचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, पिरीपा पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजीत गोविंदराव वंजारी यांना निवडून आणण्यासाठी निवडणूक प्रचारार्थ सभा दि 13 नोव्हेंबर रोजी एन. डी. हॉटेल, नागपूर रोड, चंद्रपूर येथे पार पडली.

सभेला पालकमंत्री विजयराव वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार जोगेंद्र कवाडे, बबनराव तायवाङे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार नामदेव उसेंडी, पक्ष निरिक्षक किशोर गजभिये, बाबासाहेब वासाडे, माजी आमदार देवरावजी भांडेकर, शिवसेनेचे नितीन मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष शिवसेना संदीप गीरे , राजू कक्कड (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), चित्राताई डांगे (महिला अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी), प्रकाश देवतळे (जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी) नंदू नागरकर, प्रा. सूर्यकांत खनके, एड. दत्ता हजारे, एड पुरुषोत्तम सातपुते, सुभाष सिंग गोर, शोभाताई पोटदुखे, विजय मोगरे, संदीप गड्डमवार, डॉक्टर सुरेश महाकुलकर, प्राध्यापक अनिल शिंदे, प्रमोद पाटील, शशिकांत देशकर, उमेश मानकर, सोहेल खान, विनोद दत्तात्रय, विनोद अहिरकर, अब्दुल करीम, दिनेश चोखारे, संजय मारकवार, उमाकांत धांडे, निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्व ताकदीनीशी प्रचार करून महाआघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे ठरविले.