पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजपाच्या उमेदवारांची घोषणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ नोव्हेंबर २०२०

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजपाच्या उमेदवारांची घोषणा


 

१ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने भाजपा उमेदवारांची नावे घोषित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

उमेदवारांची नावे अशी आहेत -

१)   औरंगाबाद  ( पदवीधर ) - श्री. शिरीष बोराळकर

२)   पुणे ( पदवीधर ) - श्री. संग्राम देशमुख

३)   नागपूर ( पदवीधर) - श्री. संदीप जोशी

४)   अमरावती ( शिक्षक मतदार संघ ) – श्री. नितीन धांडे

 

 प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटीलमाजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.