गांजाच्या शेती प्रकरणातील आरोपी तब्बल तीन वर्षांनी सापडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ नोव्हेंबर २०२०

गांजाच्या शेती प्रकरणातील आरोपी तब्बल तीन वर्षांनी सापडले


तीन वर्षापुर्वीच्या गांजाशेतीच्या कारवाईतील अटक करण्यात आलेलेल्या आरोपी समवेत पोलीस निरीक्षक युवराज मोहीते व सहकारी.


जुन्नर दिं ६ वार्ताहर गांजाच्या शेती प्रकरणी जुन्नर पोलीसांनी फरार असलेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला पोलीसांनी तीन वर्षानंतर अटक केली.

नामदेव घनकुटे असेअटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. केले. पोलीस निरीक्षक युवराज मोहीते यांनी ही माहीती दीली. या प्रकरणी दोन आरोपी फरार होते. जुन्नर पोलीस फरारी आरोपीच्या मागावर होते .तीन वर्षांपुर्वी खेतेपठार या गावात कारवाईत सात लाख रुपये किंमतीचा ७००किलो गांजा जप्त करण्यात आला होता.यात एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर दोन आरोपी फरार होते.*