'War and Peace' डॉ. शीतल यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर केली होती हि पोस्ट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत३० नोव्हेंबर २०२०

'War and Peace' डॉ. शीतल यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर केली होती हि पोस्ट

चंद्रपूर/खबरबात:
सोमवारी सकाळच्या सुमारास डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवर २९ नोव्हेंबर २०२० रोजी काढलेल्या एका पेंटिंगला 'War and Peace' #acrylic on canvas. 30 inches x 30 inches. शीर्षक देत सकाळच्या सुमारास अपलोड केला. यावरून त्या अत्यंत मानसिक तणावात असल्याचे स्पष्ट होते.