91 वर्षीय शिवाक्का कांबळे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ नोव्हेंबर २०२०

91 वर्षीय शिवाक्का कांबळे यांचे निधन

निधन वार्ता



शिवाक्का चंदू कांबळे वय 91 वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे ४ मुले, १ मुलगी, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे.
दैनिक केसरीचे पत्रकार व प्राचार्य सबनीस विद्यालय जुन्नरचे माजी मुख्याध्यापक आनंद कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.