पोहायला गेलेले 3 मुलं वर्धा नदीत बुडाले - घुग्गुस येथील चिंचोली घाटावर 5 मुलं गेले होते फिरायला - बेपत्ता मुलांचा शोध सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ नोव्हेंबर २०२०

पोहायला गेलेले 3 मुलं वर्धा नदीत बुडाले - घुग्गुस येथील चिंचोली घाटावर 5 मुलं गेले होते फिरायला - बेपत्ता मुलांचा शोध सुरू

 पोहायला गेलेले 3 मुलं वर्धा नदीत बुडाले - घुग्गुस येथील चिंचोली घाटावर 5 मुलं गेले होते फिरायला - बेपत्ता मुलांचा शोध सुरू

 यामध्ये अनिल गोगला(15)व सुजल वनकर(16) हे दोघे बचावले असून पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन वानखेडे हे मुले नदीत वाहत गेल्याचे वृत्त आहे. पात्रात वाहत गेलेल्या मुलाचे मुलांचे शोधकार्य सुरू आहे.