त्या मुजोर ग्रामसेवक वर कटोर कारवाई करा- - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२३ ऑक्टोबर २०२०

त्या मुजोर ग्रामसेवक वर कटोर कारवाई करा-

अभिनव देशपांडे (जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांची मागणी


आज दिनांक २३/१०/२०२० ला नांदा ग्रामपंचायत चे मुजोर व आपल्या काम कडे दुर्लक्ष करणारे ग्रामसेवक यांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचा कडे करण्यात आले. या वेळे अभिनव देशपांडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अस्मित चोकांद्रे जिल्हा उपाध्यक्ष, राम इंगळे शहर अध्यक्ष, शुभम बाराहाते विधानसभा अध्यक्ष, अंकुश कोल्हे शहर उपाध्यक्ष, सागर मंडल व आदी कार्यकर्ते उपस्थित होते....