सन्मित्र सैनिकीच्या मुख्याध्यापकांचे कोरोनाने निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ ऑक्टोबर २०२०

सन्मित्र सैनिकीच्या मुख्याध्यापकांचे कोरोनाने निधनचंद्रपूर जिल्ह्यातील नामांकित सन्मित्र सैनिकीच्या मुख्याध्यापकाचे कोरोनाने निधन झाले. सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज अलोणी हे कोरोनाने आजारी होते.

Military education is very essential for everyone. So military school is important असे ब्रिद घेऊन त्यांनी सैनिकीचे धङे देत होते. B.Sc. B.Ed. M.S.W असे त्यांचे शिक्षण झाले होते.

या मागासलेल्या भागातील लोकांच्या गरजा भागविणारी चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित सामाजिक-सांस्कृतिक संस्था म्हणून ‘सन्मित्र मंडळ’ ओळखले जाते. त्याच संस्थेची शैक्षणिक धुरा ते मुख्याध्यापक म्हणून पार पाङत होते. मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाल्याची बातमी पुढे आली.