रेल्वे रुळावर आढळला त्याचा मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ ऑक्टोबर २०२०

रेल्वे रुळावर आढळला त्याचा मृतदेहशिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती) : तालुक्यातील सायवन परिसरात रेल्वे पटरीवर इसमाचे प्रेत आढळले ही घटना काल रात्री दरम्यान उघडकीस आली  हा अपघात की घातपात  याचा शोध  सुरू आहे
 मोहन  वडझरकर   वय 45 वर्ष राहणार चामोर्शि असे मृतकाचे नाव असून  हा सायवन रेल्वे पटरी कक्ष क्रमांक 858   25/  27 या क्रमांकावर रेल्वे पटरी च्या मदोमत मृतावस्थेत आढळला या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले  या मृतकाच्या हाताला व पायाला जखमा असून याचा नेमका मृत्यु  रेल्वे अपघातानी कि घातपात याचा पोलिस शोध घेत  आहे  मृतक झ्सम  हा चामोर्शी येथे शासकीय वस्तीगृहात कार्यरत होता पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे