गौरीशंकर पर्वत पुरी यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ ऑक्टोबर २०२०

गौरीशंकर पर्वत पुरी यांचे निधनराणी दुर्गावती नगर बिनाकी नागपुर येथील रहिवासी, सनातन दशनाम गोसावी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री गौरीशंकर पर्वत पुरी यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . मृत्युसमयी त्यांचे वय ७२ वर्षांचे होते.त्यांचे पश्चात तीन मुलं नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. समाधी संस्कार उद्या दिनांक ७ रोजी दुपारी १२ वाजता,दशनाम गोसावी समाज आखाडा, बिनकी मंगळवरी येथे करण्यात येईल.


शोकाकुल
किशोर गौरीशंकर पुरी मो.न.९२८४९०४९३९