DCPS संघाच्या अध्यक्ष पदी तुषार आहेर तर कार्याध्यक्ष पदी प्रफुल्ल बो-हाडे व सचिवपदी प्रविण ताजणे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ ऑक्टोबर २०२०

DCPS संघाच्या अध्यक्ष पदी तुषार आहेर तर कार्याध्यक्ष पदी प्रफुल्ल बो-हाडे व सचिवपदी प्रविण ताजणे
जुन्नर /आनंद कांबळे 
जुन्नर तालुका माध्यमिक DCPS संघाच्या अध्यक्ष पदी तुषार आहेर  तर कार्याध्यक्ष पदी प्रफुल्ल बो-हाडे व सचिवपदी प्रविण ताजणे यांची सर्वानुमते निवड  करण्यात आली.
DCPS धारक शिक्षकांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी प्रसंगी  संघटनात्मक कार्यातून लढा उभारावा लागला तरी तयार असल्याचे अध्यक्ष तुषार आहेर यांनी निवडी नंतर सांगितले.

कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष तुषार आहेर , उपाध्यक्ष गणेश  उकुर्डे, बाळकृष्ण लोहकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल बो-हाडे, सचिव प्रविण ताजणे,  सहसचिव धनंजय राजूरकर, खजिनदार सचिन मालेगावकर, सहखजिनदार रतीलाल बागूल, संघटक योगेश शेळके,  सहसंघटक हनीफ शेख,  प्रसिध्दी प्रमुख मोहन लांडे, महिला प्रतिनिधी वर्षा चौधरी , सुनीता फापाळे,
सदस्य : प्रमोद जाधव,  विश्वास भालिंगे, पी. बी. घुले,  मनोज गाडे, रुपाली आवारी, सुवर्णा नांगरे, भानुदास ढोबळे, एस आर हाडवळे, सारिका हिंगणे