दसरा सणानिमित्त नागपुरातील नॉनव्हेज मार्केट बंद:नागपूर मनपाचा आदेश - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर २३, २०२०

दसरा सणानिमित्त नागपुरातील नॉनव्हेज मार्केट बंद:नागपूर मनपाचा आदेश

नागपूर (खबरबात):
“दसरा” दिनानिमित्त रविवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२० ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराब क्र. २४० दिनांक ०२/०७/२०१८ अन्वये मा. आयुक्‍त यांचे दिनांक ०३/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. 
पोल्ट्रीफीड
त्यानुसार रविवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२० ला “दसरा” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन  करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल.