रावण दहन कार्यक्रम स्थगित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ ऑक्टोबर २०२०

रावण दहन कार्यक्रम स्थगितदिलीप पनकुले यांची माहिती
नागपूर-
यशवंतराव चव्हाण सोशल फोरम तर्फे पूर्व समर्थ नगर प्रांगणात होत असलेल्या सातत्याने 25 वर्षापासून सुरू असलेला रावण दहन व रामलीला व फटका शो कार्यक्रम ह्यावर्षी कोविड19 च्या महामारी मुळे स्थगित व रद्द करण्यात आला आहे असे कार्यक्रमाचे आयोजक दिलीप पनकुले ह्यांनी जाहीर केले ह्या पारंपरिक कार्यक्रमाला येथील नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो
कार्यक्रमाला सातत्याने आर्थिक सहकार्य करणाऱ्यांच रावण दाहन समितीने मनापासून आभार मानले.
दसरा निमित्यर्वां दहन रामलीला व फटका चा उत्सवाच्या नागरिकांना व बाळ गोपालाना लाभ घेता आला नाही ह्या बाबत रावण दहन समितीचे आयोजक दिलीप पनकुले, तात्यासाहेब मते, सोपानराव शिरसाट, विक्रांत तांबे, संग्राम पनकुले, ह्यांनी ह्या पत्रकाद्वारे खंत व्यक्त केली.