वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर महानगरची कार्यकारिणी जाहिर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२२ सप्टेंबर २०२०

वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर महानगरची कार्यकारिणी जाहिर

महानगर अध्यक्षपदी बंडूभाऊ ठेंगरे यांची निवड


वंचित बहुजन आघाडी चंद्रपुर महानगर ची जंबो कार्यकारिणी ची घोषणा आज मुंबई येथील केंद्रीय कार्यालयातुन करण्यात आली. सदर कार्यकारिणीत 6 महासचिव, 7 उपाध्यक्ष, 4 सहसचिव सह पक्ष प्रवक्ता, संघटक, इत्यादि पदाचि घोषणा करण्यात आलेली आहे. अश्या या सर्वसमावेशक कार्यकारिणीत महासचिव म्हणून कार्तिक कोडापे, राजेश इंगोले,नितिन रामटेके,सतीश खोब्रागडे, सुभाषचंद्र ढोलने, विपिन रामटेके यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष - रविंद्र उमाटे,सागर बारापात्रे, डॉ.रोशन फाले,प्रा. संतोष आड़े,सुमित मेश्राम,सुनील कातकर,सुभाष थोरात, सहसचिव - निखिल सोनकुसरे,दुष्यंत मेश्राम,विष्णु चापड़े,ईशान रामटेके, प्रवक्ता - रामजी जुनघरे,संघटक-किशोर कऱ्हाडे, राजू कीर्तक, कोषाध्यक्ष - रविंद्र उमाटे, आई टी सेल- सोनल वाळके, विधि सल्लागार - एड. पूनमचंद वाकडे, सल्लागार- नरेंद्र बैरम,प्रेमदास मेश्राम,सुनील भसारकर,प्रदन्यशील सहारे, सदस्य- सचिन जांभुळे,रूपेश धकाते,सुरेश झाडे,दीपक उन्दिरवादे, प्रशांत ठुसे, प्रशांत उन्दिरवाड़े, भारत रंगारी यांची निवड करण्यात आली आहे.