आणखी एका पत्रकाराचा आज कोरोनानं बळी घेतला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१४ सप्टेंबर २०२०

आणखी एका पत्रकाराचा आज कोरोनानं बळी घेतलाऔरंगाबाद येथील सामनाचे वरिष्ठ पत्रकार राहूल डोलारे यांचे आज निधन झाले.. मागील दहा दिवस त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. अखेर आज ते कोरोना विरोधातली लढाई हरले.