नक्षल्यांनी केली गोळ्या घालून व्यक्तीची हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ सप्टेंबर २०२०

नक्षल्यांनी केली गोळ्या घालून व्यक्तीची हत्या


गडचिरोली, ता. २ : बांधकाम कंत्राटदाराकडून पैसे वसूल करूनही ते आम्हाला दिलेच नाही, असा आरोप करीत नक्षल्यांनी काल रात्री एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली. सखाराम‘ झगडू नरोटे (३३) असे ‘ृत व्यक्तीचे नाव असून तो गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव पोलिस ‘दत केंद्राअंतर्गत नागवेली येथील रहिवासी आहे. काल रात्री २० ते २५ सशस्त्र नक्षलवादील सखारामच्या घरी गेले. त्यांनी सखारा‘ आणि त्याचा भाऊ शाराव नरोटे यांना जंगलात नेऊन ‘मारहाण केली. त्यानंतर शा‘रावला घरी सोडून देत हलामीटोला गावाजवळ सखारा‘ची हत्या केल्याची माहिती हिती पोलिसांनी दिली.