मुलचेरा तालुक्यातील लहान मोठ्या गावालाही बसला पुराचा फटका - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ सप्टेंबर २०२०

मुलचेरा तालुक्यातील लहान मोठ्या गावालाही बसला पुराचा फटका
प्राणहिता नदी फुगल्यामुळे नदी काठील शेतकऱ्याचे झाले अनेक नुकसान

मुलचेरा/ प्रतिनिधी
तालुक्यात माहापुराचा प्रलय चालू असताना लगाम या गावाच्या काही अंतरावर मरपल्ली हे गाव पळते या गावातून प्राणहिता ही नदी वाहत असते नदिलगतच गावातील काही लोकांच्या शेती लागून आहेत दरवर्षी प्रमाणे या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस व धनाची लागवत केली परंतु निसर्गाला हे मान्य न्हवते आलेल्या पुरामध्ये गावातील अर्धवट शेती ही पुराच्या पाण्यात बुळाली यामध्ये नागोराव तोरे, प्रवीण सिडाम, अनिल सिडाम, बालाजी सडमेक, व विनायक आलाम यांचा शेतांना भरपूर नुकसान झालेलं आहे. यांची पूर्ण शेती ही पाण्याखाली गेल्या मुळे भरपूर नुकसान झाले आहेत.