Google मध्ये नवीन फंक्शन; TrueCaller येणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० सप्टेंबर २०२०

Google मध्ये नवीन फंक्शन; TrueCaller येणार

गुगलचे नवीन फीचर तुम्हाला कोण कॉल करीत आहे. नवीन फीचर आणण्यामागे कॉल फ्रॉड्स हे कारण सुद्धा आहे. 

गुगलच्या पिक्सल सीरीज शिवाय खूप अँड्रॉयड फोन्समध्ये डिफॉल्ट Google Phone अॅप हेच डायलर चे काम करीत असतात. या सर्व फोन्समध्ये नवीन फीचर अपडेटसोबत मिळेल. जर फोनमध्ये Google Phone अॅप इन्स्टॉल नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून ते इंस्टॉल केले जावू शकते. गुगलचे हे नवीन फीचर्स युजर्संना बिझनेस कॉल जाणून घ्यायचे कारण, सुद्धा सांगणार आहे.

हे फीचर अद्याप TrueCaller मध्ये उपलब्ध नाही.
सध्या TrueCaller अॅप असे आहे जो हे फंक्शन युजर्संना ऑफर करतो. Google Phone अॅपमध्ये हे फीचर्स आल्यास हे फीचर युजर्सच्या डिव्हाईसचा भाग बनेल. म्हणजेच कोणताही अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. Verified Calls ही TrueCaller अॅपचे काम करेन. एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने लिहिले की, पायलट प्रोग्रॅमच्या सुरुवातीला रिझल्ट्स खूप चांगले राहिले आहे. युजर्संना याचा फायदा नक्की मिळेल.