गडचिरोलीचे पालकमंत्री कोरोना पाॅझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ सप्टेंबर २०२०

गडचिरोलीचे पालकमंत्री कोरोना पाॅझिटिव्ह

शिवसेना नेते, नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे साहेब गेली ६ महिने जनतेसाठी निरंतर परिश्रम घेत आहेत. 
शिंदे साहेब लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील यात काही शंका नाही!
काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती, एकनाथ शिंदेनी कली आहे.