फङणवीसांनी केली वङसा तालुक्यात पाहणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ सप्टेंबर २०२०

फङणवीसांनी केली वङसा तालुक्यात पाहणी
वडसा तालुक्यातील सावंगी, आमगाव परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा श्री देवेंद्रजी फडणवीस, माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे विदर्भ संघटन प्रमुख मा.डॉ श्री उपेंद्रजी कोठेकर, माजी राज्यमंत्री मा परिणयजी फुके, गडचिरोली- चिमूर लोकसभेचे खासदार अशोक नेते, आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णाजी गजभे, गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आम. डॉ देवराव होळी व अन्य मान्यवर.