विज पङले, तारा तुटल्या, विजेची चोरी: शिवसेनेने वेधले लक्ष - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ सप्टेंबर २०२०

विज पङले, तारा तुटल्या, विजेची चोरी: शिवसेनेने वेधले लक्ष



नागपूर/ प्रतिनिधी
ग्रामीण भागात विजेचे खांब पडलेले आहे, तर विजेचे तार तूटलेले आहे, काही ठिकानी तर विद्युत तार चोरी गेलेले आहे, अश्या प्रकारचे अनेक समस्या आहेत लवकरात लवकर त्यामधे सुधारणा करावी, अशी मागणी करणारे निवेदन श्री. आमझरे साहेब, कार्यकारी अभियंता, महवितरण ग्रामीण विभाग यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे विनोद शाहू, सिध्दूजी कोमजवार, आशिष देशमुख, राजेश वाघमारे, दिपक पोहनकर, सागर चरडे, कार्तिक नारनवरे, शैलेंद्र आंबिलकर, प्रविण देशमुख, अक्षय वाकडे, हिमांशू ठाकरे , सुरेश कदम, शंकर बेलखोडे, जितू गभणे, मोहन शनेश्वर, अजय गायकवाड, इतर शिवसैनिक उपस्थित होते.