सावली तालुक्यात आजारामुळे वयोवृद्ध महिलेची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ सप्टेंबर २०२०

सावली तालुक्यात आजारामुळे वयोवृद्ध महिलेची आत्महत्या

सावली तालुक्या तील पाथरी येतील वयोवृद्ध महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
पाथरी येथील चंद्रभागा सुरेश उंदिरवाडे वय- ७६ या महिलेने वयोवृद्धत आरोग्याचा होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. या महिलेला हात व पाय दुखण्याच्या खुप त्रास होत असल्याने या त्रासाला कंटाळून शुक्रवार रोजी रात्रीचा सुमारास घरा शेजारील आसलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली या घटनेने उंदिरवाडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती पोलिसांना कडताच विहिरीतून शव बाहेर काढून उत्तरीय तपासणी करीत सावली येथे नेण्यात आले पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे .