चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत विक्रमी वाढ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ सप्टेंबर २०२०

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत विक्रमी वाढ


पाच बधितांचा मृत्यू; नवीन 401 रुग्ण


चंद्रपूर : बालाजी वॉर्ड चंद्रपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, सिस्टर कालनी चंद्रपूर येथील ४२ वर्षीय महिला, माजरी येथील 55 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील ५६ वर्षीय पुरुष व ब्रम्हपुरी येथील ७८ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात ४०१ कोरोनाबाधित आढळले.

कोरोना पॉझिटिव्ह : ५२५३
बरे झालेले : २८२७
ऍक्टिव्ह रुग्ण : २३६५
मृत्यू : ६१ (चंद्रपूर ५७)