श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ सप्टेंबर २०२०

श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
राज्यसभेचे खासदार राजे उदयनराजे भोसले यांचे
काका माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी श्री. छ. चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सातारा येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते.
सातारा शहरातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग होता, आमचे काका माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी आमच्या काकी श्री. छ. चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सातारा येथील अदालत राजवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते.