सिंदेवाहीतील तरुण पत्रकाराचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० सप्टेंबर २०२०

सिंदेवाहीतील तरुण पत्रकाराचे निधनतरुण भारताचे सिंदेवाही तालुका प्रतिनिधी श्री. चंद्रकांत देवाजी बुर्रीवार (वय 45) यांचे आज, 30 सप्टेंबरला पहाटे निधन झाले. ते सिंदेवाही येथे महात्मा फुले विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे सिंदेवाही तालुका अध्यक्ष होते. नाट्य कलावंत होते. सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात हिरहिरीने भाग घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, 2 मुले, 2 भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.