चंद्रपुर: हुक़्क्यात वापरला जाणारा ४०लाख रुपयाचा सुगंधित तंबाखू जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ सप्टेंबर २०२०

चंद्रपुर: हुक़्क्यात वापरला जाणारा ४०लाख रुपयाचा सुगंधित तंबाखू जप्त

●चंद्रपुरात हुक़्क्यात वापरला जाणारा सुगंधित तंबाखू जप्त. ●40 लाख रुपयाचा तंबाखू व मुद्देमाल रामनगर पोलिसांकडून जप्त करण्यात आला.
● यात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
●सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

https://www.facebook.com/101267134911481/posts/166261291745398/