काटोल तालुका कोरोना 500 पार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ सप्टेंबर २०२०

काटोल तालुका कोरोना 500 पार

मंगळवारी 12 रुग्ण मिळाले एकूण 518 संख्या

#शहरात आज मंगळवरला 12 रुग्णात वाढतालुका प्रतिनिधी

काटोल : तालुका व शहरात करोना रुग्ण पाचसेचा आकडा पार करला असून आज शहरात विविध भागात चार रुग्ण तर गर्मीन भा गात 8 असे एकूण 12 करोना बाधित मिळाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सुधीर वाघमारे तथास तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ शशांक व्यवहारे यांनी दिली. यात पंचवटी,हत्तीखाना,देशमुख पुरा, अनुष्यपुरं येथील प्रत्येकी एक रुगणाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात कोंढाली 5, खुर्सापार 2, चिंचोली 1 असे आठ रुग्ण सापडले .काटोल शहरात डेंग्यूचे सुद्धा रुग्ण आढळत असल्याची माहिती बाल तज्ञ डॉ करांगळे यांचे कडून मिळाली.शहरात व तालुक्यात एकूण 518 करोना बाधितांची नोंद असून दुरुस्त रुग्ण 308 ,उपचार सुरू202 आतापर्यत तालुक्यात मृतांची संख्या आठ ( 8 ) असल्याची नोंद आहे.