नागपूर - 1727 पॉझिटिव्ह तर 45 मृत्यू nagpur positive - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ सप्टेंबर २०२०

नागपूर - 1727 पॉझिटिव्ह तर 45 मृत्यू nagpur positive

जिल्ह्यात आज 1226 रुग्णांना डिस्चार्ज,
1727 पॉझिटिव्ह तर 45 मृत्यू

            नागपूर दिनांक 03 : जिल्ह्यात आज 1226 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले. 1727 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (34432) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी  गेलेल्या रुग्णांची संख्या 22882 झाली आहे.
            एकूण क्रियाशील रुग्णापैकी 6133 गृह विलगिकरणात आहेत. आज 45 मृत्यु झाले असून त्यापैकी  3 जिल्ह्याबाहेरील मृत्यू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.46 टक्के आहे.